Majhi Tujhi Reshimgath | भूमिकेची तयारी कशी ? प्रार्थनाने दिलं भन्नाट उत्तर | Prarthana Behere

2021-08-26 12

झी मराठीवरील माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेबद्दल अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिची तयारी सांगितली. तसंच याच प्रश्नावर तिने भन्नाट उत्तर दिलं. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.